ALL उत्तरप्रदेश विदेश राष्ट्रीय शिक्षा खेल धर्म-अध्यात्म मनोरंजन संपादकीय epaper
कोळसा उद्योगाच्या खाजगीकरणं च्या विरोधात भारतीय कोयला खदान मजदूर संघाचे विरोध प्रदर्शन
May 23, 2020 • Team janadhikar • राष्ट्रीय

 

कोळसा उद्योगाच्या खाजगीकरणं च्या विरोधात भारतीय कोयला खदान मजदूर संघाचे विरोध प्रदर्शन

 

माजरी :- 

भारत सरकार च्या चुकीच्या धोरणामुळे व कामगार संघटना ला विश्वासात न घेता कोळसा उद्योगाच्या खाजगीकरणं हे षडयंत्र करत आहे सरकार च्या या धोरणा विरोधात भारतीय कोयला खदान मजदूर संघ,माजरी च्या मुख्यालयी कुचना येथे यांनी विरोध प्रदर्शन केला असून सरकार ने आपला निर्णय परत घ्यावा म्हणून वेकोली माजरी च्या मुख्यमहाप्रबंधक यांच्या मार्फत राष्ट्रपती व कोळसा मंत्री यांना निवेदन दिले आहे.

 भारतीय कोयला खदान मजदूर संघाचे संघटन मंत्री, विवेक फालके, कार्याध्यक्ष मोरेश्वर आवारी ,माजरी अध्यक्ष महाकुलकर , सुरक्षा सदस्य दिपक डोंगरवार, सी. एच.राहंगडाले, कुबेरसिंग ,आणि अनेक कामगार उपस्तित होते।

किशोरी कांत चौधरी महाराष्ट्र सवांददाता